• Intensive Growth Global Foundation
  • igg5foundation@gmail.com
  • +91 98226 55701
News Photo

आज माझ्या वाढदिवशी केक कापणे, पार्टी करण्याऐवजी, मी आणि माझ्या कुटुंबाने माझ्या गावातील पूरग्रस्तांना अल्पोपहार म्हणून बिस्किटे दिली

आज माझ्या वाढदिवशी केक कापणे, पार्टी करण्याऐवजी, मी आणि माझ्या कुटुंबाने माझ्या गावातील पूरग्रस्तांना अल्पोपहार म्हणून बिस्किटे दिली. 
सुमारे 120 मुलांना आमच्याकडून ही बिस्किटे देण्यात आली.
धन्यवाद,
उत्कर्ष जयसिंगराव निकम.

Share This News