विनर्स जॉय ऑफ गिविंग आणि कुरुंदवाड परिसर मित्र मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील 27 गावातील 125 विद्यार्थ्यांना (गरीब, होतकरू, तसेच पालकांचे छत्र हरवलेल्या) दत्तक योजनेचा शुभारंभ शैक्षणिक साहित्य देऊन शनिवारी दिनांक 29 जून रोजी करण्यात आला.
सुमारे 120 मुलांना आमच्याकडून ही बिस्किटे देण्यात आली.
माऊली महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने, ग्लोबयुनिक एडुसोसिअल अँड एमपॉवरमेंट फाउंडेशन, कुरुंदवाड आणि कुरुंदवाड परिसर मित्र मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील स्पार्कल वर्ल्ड ग्लोबल फाउंडेशनच्या अर्थसाक्षर भारत अभियान या मोहिमेअंतर्गत महिला अर्थसाक्षर मेळावा नुकताच पार पडला.